अस्वीकृती

महाराष्ट्रवाणी संपर्क माहिती

जबाबदारी अस्वीकृती

वेबसाईट Maharashtrawani.com वर प्रकाशित केलेली सर्व माहिती ही सार्वजनिक ज्ञान, अनुभवे, व संशोधनावर आधारित आहे. आमचा उद्देश वाचकांना माहितीपुरते मार्गदर्शन करणे आहे – वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ला देणे नाही.

🩺 आरोग्यविषयक माहिती

ही माहिती वैद्यकीय सल्ला नसून केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कृपया कोणताही उपचार किंवा औषध घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

📜 शासकीय योजना

योजनेविषयक माहिती ही अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. योजनांचे नियम वेळोवेळी बदलू शकतात. कृपया अधिकृत संकेतस्थळाची पुष्टी करावी.

🌾 कृषी योजना

शेतकऱ्यांसाठी दिलेली माहिती ही विविध शासकीय वेबसाईट्स, GR व वर्तमानपत्रातील तपशीलावर आधारित आहे. काही योजना विभागीय स्वरूपाच्या असतात व त्या वेळोवेळी बदलू शकतात. कृपया शेवटचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

🍲 पाककृती व स्वयंपाक

रेसिपीज ही आमच्या अनुभवावर आधारित आहेत. वापरकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्यानुसार अन्न घटक निवडावा.

🔗 बाह्य लिंक्स

आमच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर आम्ही नियंत्रण ठेवत नाही. तिथल्या गोपनीयता धोरणाबद्दल आम्ही जबाबदार नाही.

📧 संपर्क

या Disclaimer बाबत काही शंका असल्यास कृपया संपर्क करा किंवा ईमेल: maharashtrawani9@gmail.com

🗓️ अद्यावत केलेले: जुलै 2025

Exit mobile version